pune court sentenced man to death and his mother life imprisonment minor girl maval case Saam Tv
क्राईम

Pune : बालिकेवर लैंगिक अत्याचारासह खून प्रकरणी युवकास फाशी, आईही दाेषी

Maval Latest Marathi News : या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. पाेलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत युवकास अटक केली. त्यानंतर त्याच्या आईला अटक करण्यात आली.

दिलीप कांबळे

Maval :

बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून केल्या प्रकरणी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने आराेपीला फाशी तसेच आराेपीच्या आईला सात वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तेजस उर्फ दादा महिपती दळवी असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती मावळ पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील बालिकेचे ऑगस्ट 2022 कालावधीत अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला. या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. पाेलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत तेजस दळवी याला संशयित म्हणून अटक केली. त्यानंतर त्याच्या आईला देखील अटक केली.

या खटल्याची सुनावणी शिवाजीनगर न्यायालयात झाली. न्यायालयाने तेजस दळवी यास फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्या आईचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT