police charged 15 youth in lonavala  saam tv
क्राईम

Lonavala Crime News : अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांवर लाेणावळ्यात गुन्हा दाखल

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात काही युवकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत.

दिलीप कांबळे

Lonavala :

अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच पॉर्न प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तिघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी युवकांना अटक केली आहे. (Maharashtra News)

लोणावळा ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले यांनी याबाबत तक्रार नाेंदवली आहे. या तक्रारीत शुक्रवारी (ता. 29 मार्च) सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी लोणावळ्यातील मळवली पाटण गावच्या हद्दीत असलेल्या एका बंगल्यात अश्लील चित्रीकरण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात काही युवकांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ आणि त्यांचे सहकारी कर्मचारी करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अपरहण करून केलं भयंकर कृत्य

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये कलानी कुटुंबाला शरद पवार गटाचा मोठा धक्का

'गुड टच-बॅड टच' सत्रात उघडकीस आलं नराधम वॉचमनचं काळं कृत्य; नेमकं काय घडलं?

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT