sambhajinagar police arrests 2 along with cows in vehicle saam tv
क्राईम

Sambhajinagar Crime News : अवैध गोवंशाची तस्करी करणाऱ्या दाेघांना अटक, 7 जनावरांची सुटका; वाहन पाेलिसांच्या ताब्यात

Chhatrapati Sambhajinagar Latest Marathi News : दरम्यान हे वाहन या जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी साम टीव्हीला दिली.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिसादेवी ते सावंगी बायपास रोडवर अवैधरित्या गोवंशाचे वाहतूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी पाठलाग करत पकडले. यामध्ये 7 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी त्यांच्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिसादेवी ते सावंगी दरम्यान पेट्रोलिंग करताना पोलिसांना वाहनाचा संशय आला. पाेलिसांनी वाहनाची झाडाझडती घेतली. त्यामध्ये विना परवाना बेकायदेशीर क्षमतेपेक्षा अधिक आणि अत्यंत दाटीवाटीत 7 जनावरे आढळून आली.

दरम्यान हे वाहन या जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्याआधीच पोलिसांनी या वाहनाला लगाम लावत मोठी कारवाई केली. आणि जनावरांना गोशाळेत सोडले. पाेलिसांनी या प्रकरणी दाेघांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : कामाचा माणूस हरपला! अजित पवारांना पार्थ पवार यांनी मुखाग्नी दिला, शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

Ajit Pawar Funeral : महाराष्ट्र पोरका! जनसामान्यांचे 'दादा' अनंतात विलीन; बारामतीत लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप

Bank Jobs: सरकारी बँकेत नोकरीची संधी; पगार ₹८५०००; पात्रता अन् अर्जप्रक्रिया वाचा

Mumbai Helipad : कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅड सुरु होणार; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT