Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकलं; 'मृत्यू'चा थरार सिसिटीव्हीमध्ये कैद

Child Thrown Into Sewage Water: नाशिकमध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालकाला सांडपाण्यात फेकल्याची घटना घडली आहे. या घटनेत या बालकाचा मृत्यू झाला आहे.

Rohini Gudaghe

अजय सोनवणे

Nashik Crime News

साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकल्याची घटना मालेगावमधून समोर आली आहे. बालकाला पाण्यात फेकल्यामुळं या बालकाचा मृत्यू झाला आहे. 'मृत्यू'चा थरार सिसिटीव्हीमध्ये कैद झाला (Crime News) आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Crime News)

साडेतीन वर्षाच्या बालकाला एका तेरा वर्षाच्या विधी संघर्षित बालकाने साठलेल्या सांडपाण्यात फेकून (Child Thrown Into Sewage Water) दिलं. पाण्यात पडल्यामुळं नाकातोंडात पाणी जाऊन या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या (Nashik) मालेगावमधील दातारनगर भागात घडला आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

थरारक घटना सिसिटीव्हीमध्ये कैद

मुलाला पाण्यात फेकून दिल्याची थरारक घटना सिसिटीव्हीमध्ये (CCTV Footage) कैद झाली आहे. हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन, असं मृत मुलाचं नाव आहे. हलवाई मशीद परिसरातील यंत्रमाग कारखान्याजवळ हस्सान त्याच्या मित्रांसोबत खेळत (Nashik Crime News) होता. तेव्हा या ठिकाणी एक टोपी घातलेला 13 वर्षाचा विधी संघर्षित मुलगा आला. थोडावेळ तिथं थांबला. नंतर त्याने साडेतीन वर्षाच्या हस्सानला उचलून घेतलं आणि सांडपाण्यात फेकून दिलं.

आरोपीचा शोध सुरू

मुलाला पाण्यात फेकल्यानंतर या विधी संघर्षित मुलाने घटनास्थळावरून पळ (Crime News) काढला. सांडपाण्यात पडल्यानंतर या साडेतीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सिसिटीव्हीच्या आधारे या विधी संघर्षित मुलाचा शोध घेत आहे. साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकल्याने मृत्यू झाल्याचा थरार सिसिटीव्ही कॅमेऱ्यामध्ये (CCTV Footage) कैद झाला आहे.

यापूर्वीची घटना

एकलहरा गेटजवळील सामनगाव येथे विवाहितेचा खून झाल्याची घटना घडली आहे. या मृत महिलेच्या भाच्यावर देखील वार करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील असल्याची माहिती मिळतेय. गळ्यावर वार झाल्यामुळं महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदी-समरमध्ये मैत्री खुलणार; 28 दिवसांत मालिका कोणते नवीन वळण घेणार? पाहा अनोखी लव्हस्टोरी | VIDEO

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

SCROLL FOR NEXT