Mumbai Customs Department Seized gold  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime : सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ४.८१ कोटी रुपयांचं सोनं जप्त

Mumbai International Airport : मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसात ही कारवाई केलीय. या दोन दिवसात मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा लावलाय.

Bharat Jadhav

(सचिन गाड, मुंबई)

Customs Department Seized worth 4.81 crore Gold In Mumbai International Airport :

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमा शुल्क विभागाने एकूण ८ कारवाईतून तब्बल ८.१० किलो सोनं जप्त केलं. गुदद्वार तसेच परिधान केलेल्या कपड्यातून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती मुंबई कस्टम विभागाने दिलीय. या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण ४.८१ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.(Latest News)

मुंबई कस्टम विभागाने ६-७ एप्रिल या २ दिवसात ही कारवाई केलीय. या दोन दिवसात मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ तस्करी गुन्ह्याचा छडा लावलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

Bathing : दररोज साबण लावून आंघोळ करणं खरंच गरजेचं का?

SCROLL FOR NEXT