latur midc police arrests youth carrying weapon saam tv
क्राईम

Video : लातूर-बार्शी महामार्गावर युवकांनी माजवली काेयताने दहशत, एकास अटक

युवकांनी काही गाड्यांच्या काचा देखील फोडल्या. युवकांचा हातात कोयता घेऊन फिरतानाचा एक व्हिडिओ सीसीटीव्ही कमॅरेामध्ये कैद झाला आहे.

Siddharth Latkar

- संदीप भाेसले

Latur :

लातूर शहरात हातात कोयता घेऊन दोन युवकांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. युवकांचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (cctv camera) कैद झाला. पाेलिसांनी त्या आधारे एका युवकाला (youth) ताब्यात घेतले आहे. दुसऱ्या युवकाचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार लातूर-बार्शी महामार्गावर दोन युवकांनी हातात कोयता घेऊ दहशत माजवली. युवकांनी काही गाड्यांच्या काचा देखील फोडल्या. युवकांचा हातात कोयता घेऊन फिरतानाचा एक व्हिडिओ सीसीटीव्ही कमॅरेामध्ये कैद झाला आहे.

यामध्ये युवक हातात कोयता घेऊन महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला गेला. या दोन्ही युवकांवर लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या फुटेजनूसार तोहिद अकबर पठाण (वय 21) या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील अन्य युवक वैभव उर्फ (मोन्या) बनसोडे (वय 18) याचा शाेध सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT