identified person hits youth in nashik Saam Digital
क्राईम

Nashik Crime: युवकाच्या खूनानंतर रोकडोबावाडीत उडाली एकच खळबळ, पाेलिसांचा रात्रीत फाैजफाटा दाखल

हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याच्या समोर आले आहे. पोलिस संशयितांचा शोध घेताहेत. पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनगर पोलिस तपास करत आहेत.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोकडोबावाडीत आरमान शेख या युवकाचा काही अज्ञातांनी कोयता व धारदार शस्त्राने वार करत खून केला. हे हल्लेखोर दुचाकीहून आले हाेते. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेची माहिती कळताच घटनास्थळावर परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. (Maharashtra News)

अरमान याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा जागीच मुत्यु झाला अशी माहिती पाेलिसांना घटनास्थळावरुन प्राथमिक तपासात मिळाली.

हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याच्या समोर आले आहे. पोलिस संशयितांचा शोध घेताहेत. पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनगर पोलिस तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT