firing incident at warje malwadi on tuesday evening  Saam Digital
क्राईम

Baramati News : बारामतीत काल रात्री तिघांकडून गोळीबार, नागरिकांमध्ये घबराट

Baramati Constituency: संशयित आरोपींनी हवेत गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान गोळीबार करणारे संशयित आरोपी हे कात्रजच्या दिशेने पसार झाले.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी काही ठिकाणे वगळता मतदान शांततेत पार पडले. दरम्यान मतदानाची प्रक्रिया संपताच रात्रीच्या सुमारास पुण्यातील वारजे परिसरात तिघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून आणि घटनास्थऴावरुन मिळालेल्या माहितीनूसार मंगळवारी रात्री वारजे परिसरात दुचाकीवरुन तिघेजण आले. या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबारच्या आवाजाने परिसरात काही क्षणात घबराहट पसरली.

संशयित आरोपींनी हवेत गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही असे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान गोळीबार करणारे संशयित आरोपी हे कात्रजच्या दिशेने पसार झाले. संशयित आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडमोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

क्रीडामंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटले?

SCROLL FOR NEXT