case filed on police for making noise at voting center video viral in dharashiv Saam Digital
क्राईम

Dharashiv Police Video : मद्यधुंद पोलिसाचा मतदान केंद्रावर गोंधळ, VIDEO व्हायरल

Dharashiv Latest Marathi News : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या पोलिसाने मध्यधुंद अवस्थेत चांगलाच गोंधळ घातला हाेता.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील कुंभेफळ येथील मतदान बूथवर पोलिस कर्मचाऱ्याने मद्य प्राशन करुन गोंधळ घातल्याने पाेलिस कर्मचा-यावर पंरडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संबंधित पाेलिसाचा गाेंधळ घालत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे. (Maharashtra News)

परंडा पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी बंदोबस्तासाठी असणारे हवालदार शंकर जयराम डोंगरे (राहणार मालेगाव, जिल्हा नाशिक) यांनी दारूच्या नशेत मतदान केंद्रावर गोंधळ घातला. त्यावेळी ग्रामस्थांची देखील मतदान केंद्रावर माेठी गर्दी हाेती.

सार्वजनिक शांतता भंग केल्यामुळे परंडा पोलिसांनी शंकर डोंगरे याच्यावर पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आहे.

दरम्यान पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल हाेऊ लागला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT