Rajasthan Crime News AI Photo
क्राईम

Crime : वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्...

Rajasthan Crime : वहिनीला घरात एकटे पाहून दीराच्या अंगातील सैतान जागा झाला. त्यानं घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

Namdeo Kumbhar

Rajasthan Crime News : राजस्थानमध्ये नात्याल्या काळिमा फासणारी घटना घडली आहे. दीराने वहिनीवर बलात्कार करत पवित्र नात्याला कलंक लावलाय. वहिनीला घरात एकटेच पाहून दीराच्या अंगातील सैतान जागा झाला. त्यानं घरत घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. वहिनीने दीराच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

वहिनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दीराच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पीडित वहिनीची मेडिकल टेस्ट करण्यात आली, त्यानंतर पोलिसांच्या तपासाला सुरूवात झाली. पोलिसांनी याप्रकरणी वेगात तपास सुरू केला असून पीडित महिलेच्या कुटुंबियांचाही जबाब घेतला जात आहे.

भावाच्या विरोधात गुन्हा -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पीडित महिला तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिला एकटं पाहून दीर रूमध्ये गेला. त्यानंतर दीराने वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केला. दीराच्या या कृत्यानंतर महिलेने आरडाओरड सुरूवात केली. त्यावेळी शेजारी घरात आले, त्यांना पाहून आरोपीने पळ काढला. नवरा घरी आल्यानंतर पीडित महिलेने आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगिती. नवऱ्याने बायकोसोबत पोलीस स्टेशन गाठत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित महिलेची मेडिकल टेस्ट करणयात आली. आरोपी दीर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दीराने केलेल्या कृत्यमुळे राजस्थानमधील धौलपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये दीराच्या विरोधात संतापाची लाट आहे. दीर पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीला लवकरच अटक करू असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT