Smartphone Saam Tv
बिझनेस

Smartphone Under 10000: बजेटमध्ये मोबाईल हवाय? मग 'हे' मोबाईल मिळतील फक्त १० हजार रुपयात

Smartphone : जर तुम्ही कमी किंमतीत मोठी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसरवाले फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल. पण कोणता खरेदी करायचा हे तुम्हाला समजत नाही, म्हणून आम्ही तुमच्यासाठी असे काही फोन घेऊन आलो आहोत जे तुमच्यासाठी कमी किमतीत योग्य पर्याय ठरू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smartphone Under 10000:

जेव्हा आपल्याला स्मार्टफोन घ्यायचा असतो तेव्हा अनेक पर्याय आपल्यासमोर येतात. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. या लेखात स्मार्टफोन्सविषयी माहिती घेऊन आलोय. जे कमी बजेट रेंजमध्ये उत्तम फीचर्ससह ऑफरमध्ये दिले जात आहेत. (Latest News)

Realme C53

Realme च्या या स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले आहे जो ९० Hz च्या रिफ्रेश दर आणि ५६० nits च्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये परफॉर्मन्स चांगला देण्यासाठी Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lava Blaze 5G

देशांतर्गत कंपनी Lava ने Lava Blaze 5G देखील परवडणाऱ्या किमतीच्या श्रेणीत लॉन्च केलाय. यात 90 Hz रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा HD+ IPS डिस्प्ले देण्यात आलाय. याशिवाय डिस्प्लेमध्ये फ्लॅट एज डिझाइन आहे आणि ते वॉटर ड्रॉप-नॉचसह येते. यात MediaTek Dimension 700 SoC चिपसेट देण्यात आलीय.

POCO M6 Pro 5G

Poco M6 Pro 5G मध्ये 90 Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.79 इंच FHD+ डिस्प्ले देण्यात आले आहे. डिस्प्लेला गोरिला ग्लास ३ ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. फोन क्कालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ सीओसी द्वारा संचालित केलं जातं. हे एंड्रॉइड फोन MIUI 14 वर चालतो आणि २ प्रमुख ओएस अपडेट आणि ३ वर्षासह सिक्योरिट अपडेटही मिळत असते.

Redmi 13C

या फोनमध्ये 6.74 इंच HD+ डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 600x720 पिक्सेल आहे, 90Hz रिफ्रेश रेट आणि 450 nits पीक ब्राइटनेस आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G85 चिपसेट आहे. हा बजेट स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM च्या सपोर्टसह 8GB वर्च्युअल रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह ऑफर करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

Maharashtra Live News Update: अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

SCROLL FOR NEXT