phone pay google pay yandex
बिझनेस

Rule Change: १ नोव्हेंबरपासून होणार UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल! G-Pay, Phone Pe युजर्सवर होणार परिणाम

New Feature In UPI Lite: येत्या १ नोव्हेंबरपासून UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.

Ankush Dhavre

UPI Rule Change: ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. UPI Lite चा वापर करणाऱ्यांसाठी दिवाळीच्या दिवशीच एक गोड बातमी मिळणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून UPI Lite मध्ये २ मोठे बदल केले जाणार आहे. आता UPI Lite वर जास्तीचा पेमेंट करता येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) UPI Lite त्या पेमेंटची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिला बदल हा सर्वांसाठीच अतिशय महत्वाचा आहे. कारण पेमेंटची मर्यादा वाढवण्यात आली आहे. तर दुसरा आणि महत्वाचा बदल म्हणजे, जर तुमच्या UPI Lite चा बॅलेंस संपला,तर टॉप अप फिचरमुळे UPI Lite मध्ये पुन्हा पैसै अॅड होतील. त्यामुळे पेमेंट करताना कुठलाही अडथळा येणार नाही.

केव्हापासून सुरु होणार नवीन फिचर?

UPI Liteचा ऑटो टॉपअपचा फिचर येत्या १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या फिचरमुळे तुमचा पेमेंट कधीच थांबणार नाही. छोटे - मोठे पेमेंट करण्यासाठी UPI Liteचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र दरवेळी तुम्हाला बॅलेंस अॅड करण्यासाठी रिचार्ज करावा लागतो. मात्र आता ही कटकट मिटणार आहे. कारण रिचार्च न करता पैसे ऑटो डेबिट होऊन तुम्ही UPI Lite फिचरचा वापर करु शकतो.ऑटो टॉप अप कसा करता येणार?

तुम्हाला UPI Lite चा कमीत कमी बॅलेंस सेट करता येणार आहे. या फिचरनुसार, तुमचा बॅलेंस सेट केलेल्या रकमेपेक्षा कमी झाल्यास, टॉप अप फिचरमुळे लिंक असलेल्या अकाऊंटमधून आपोआप पैसे अॅड होतील. ही रक्कम तुम्हाला सेट करता येणार नाही. या वॉलेटची मर्यादा २००० रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे. यासह एका दिवसात पाच वेळेस टॉपअप रिचार्ज करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT