RBI REPO RATE HIKE: 4 YEARS AFTER 25 BPS HIKE, EMI TO RISE saam tv
बिझनेस

4 वर्षांनंतर रेपो रेट दरात 0.25 टक्क्यांनी वाढ, EMI वाढणार, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार

Repo Rate Hike: एकीकडे, महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सावध भूमिका घेतलीये. तब्बल 4 वर्षांनंतर RBIनं मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे कर्जदारांवर आर्थिक बोजा वाढणार आहे. RBIनं नेमका काय निर्णय घेतलाय?... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

भीषण दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी सद्यस्थितीस अनेक संकटातून जातोय. तर दुसरीकडे, ऑक्टोबरपासून देशभरात जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्यानं सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशावर आर्थिक बोजा पडलाय. हे कमी म्हणून की काय आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIनं तब्बल 4 वर्षांनंतर रेपो रेटमध्ये वाढ केलीये. RBIनं 25 बेसिस पॉईंटची वाढ केल्यानं रेपो रेट 5.50 टक्क्यांवर पोहोचलाय... तुमच्या कर्जाच्या हफ्त्यावर रेपो रेटचा कसा परिणाम होते पाहूयात...

तुमचा EMI किती वाढणार?

गृहकर्ज - 20 लाख

कालावधी - 20 वर्ष

व्याजदर - 7.75%

EMI आधीआता

16,112 16,419

फरक - +307/महिना

----------------------------

गृहकर्ज - 30 लाख

कालावधी - 20 वर्ष

व्याजदर - 7.75%

EMI आधीआता

24,168 24,628

फरक - +460/महिना

--------------

गृहकर्ज - 50 लाख

कालावधी - 20 वर्ष

व्याजदर - 7.75%

EMI आधीआता

40,280 41,047

फरक - +767/महिना

आधीच दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झालंय. त्यातच RBIच्या निर्णयानंतर गृह आणि वाहन कर्जावरील EMI वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार एव्हंढ मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs For Women: महिलांसाठी बॅकलेस ब्लाऊजच्या ५ लेटेस्ट डिझाईन्स, साडी लूकला मिळेल मॉडर्न टच

महाराष्ट्रात दुष्काळाची धग, पाहणीसाठी केंद्राचं पथक थेट बांधावर; कोणत्या जिल्ह्यांत कधी जाणार, कसा असेल दौरा?, जाणून घ्या

मोठी बातमी! गोकुळसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती मिळाल्या जागा?

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धामणा धरणात केवळ 2 टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक

NCP पदाधिकाऱ्याच्या वडिलांची हत्या; महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा थरार

SCROLL FOR NEXT