Ratan Tata Business Google
Ratan Tata Business
रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा यांनी अनेक सेक्टरमध्ये स्वतः चे बिझनेस सुरु केले आहेत. त्यांनी बिझनेससोबत सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे.
taa capitalआर्थिक क्षेत्र
रतन टाटा यांचे TATA AIG,टाटा कॅपिटल या नावाने बिझनेस सुरु केले आहेत.
tata motorsवाहन उद्योग
रतन टाटांचे टाटा मोटर्स(Tata Motors), जॅग्वार, लँड रोवर हे ब्रँड आहेत. टाटा समूह सध्या या ब्रँडचे काम पाहत आहे.
tata communicationदूरसंचार विभाग
टाटा प्ले(Tata Play), टाटा कम्युनिकेशन (Tata Communication), तेजस नेटवर्क(Tata Network)
tata salt and starbucksखाद्य पदार्थ
टाटा मीठ(TATA Salt), स्टारबक्स (Starbucks), टाटा टी (Tata Tea), टेटली, टाटा संपन्न
tata neuई-कॉमर्स
क्रोमा, बिग बास्केट, टाटा क्लिक (TATA CLIQ),TATA NEU
westsideलाईफस्टाईल
टायटन (Titan), वेस्टसाइड (Westside), तनिष्क(Tanishq), फास्टट्रॅक (Fasttrack)
air indiaट्रॅव्हल क्षेत्र
एअर इंडिया(Air India), ताज (Taj), विस्तारा (Vistara)