Manasvi Choudhary
यंदा २९ जुलै रोजी नाग पंचमी हा सण साजरा होणार आहे.
श्रावण महिन्या शुक्ल पंचमीला नाग पंचमी साजरी केली जाते.
नाग पंचमीला धारदार वस्तूंचा वापर करणे अशुभ मानले जाते.
नाग पंचमीच्या दिवशी सापाची पूजा केली जाते यामुळे त्यांनी कोणतीही इजा होऊ नये म्हणून या दिवशी धारदार वस्तूंचा वापर करणे टाळतात.
धार्मिक मान्यतेनुसार, नागदेवतेला दुखापत झाल्यास किंवा त्यांना त्रास झाल्यास, त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात, असे मानले जाते.
नागपंचमीला चुलीवर किंवा इतर कामांसाठी लोखंडी तवा, कढई किंवा इतर भांडी वापरणे टाळावे.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.