PPF Scheme  Saam Tv
बिझनेस

Government Schemes: जबरदस्त आहे ही सरकारी योजना! 10 हजार गुंतवा, मॅच्युरिटीच्या वेळी मिळणार 32 लाख रुपये

PPF Scheme: जर तुम्हाला तुमचे बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवायचे असती तर, आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळेल.

साम टिव्ही ब्युरो

PPF Scheme Details in Marathi:

अनेकांची इच्छा असते की त्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळावा. मात्र अनेकदा असं होतं की, कमी किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे पैसे गुंतवले जातात आणि हवा तसा परतावा मिळत नाही. अशातच जर तुम्हाला तुमचे बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवायचे असती तर, आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला गुंतवणुकीवर चांगला व्याजदर मिळेल.

सरकारच्या या योजनेचे नाव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (PPF) आहे. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळेल. भविष्य निर्वाह निधी योजनते गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. याचबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवलेले पैसे 15 वर्षांत मॅच्युअर होतात. या योजनेत तुम्हाला किमान 500 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेत तुम्ही वर्षाला कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.  (Latest Marathi News)

यातच आज आम्ही तुम्हाला या योजनेतील गणिताबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही 10,000 रुपये गुंतवून मॅच्युरिटीच्या वेळी 32.54 लाख रुपये परतावा मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला दरमहा 10,000 रुपये वाचवावे लागतील आणि वार्षिक 1,20,000 रुपये तुम्ही भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवावे लागतील. तुम्हाला ही गुंतवणूक पूर्ण 15 वर्षांसाठी करावी लागेल.

जर तुम्ही सध्याचा व्याज दर 7.1 टक्के मोजला तर तुमच्याकडे मॅच्युरिटीच्या वेळी 32.54 लाख रुपये असतील. या पैशातून तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित सर्व महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Tourism : अलिबागमध्ये लपलंय स्वर्गाहून सुंदर कपल स्पॉट, जोडीदारासोबत 'या' समुद्रकिनारी मारा फेरफटका

Horoscope Monday: मेहनतीला यश मिळणार, कामात पगारवाढ होणार; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: चिखलीच्या आठवडी बाजारात भीषण आग; 4 दुकाने जळून खाक

कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून २५ लाखांचा हप्ता? शिवसेना शहरप्रमुखांचा KDMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Fansachi Sukhi Rhaji Recipe : कोकणी मेजवानी! कोवळ्या फणसाची सुकी भाजी कधी खाल्लीय का? एकदा चव चाखाल तर खातच राहाल

SCROLL FOR NEXT