Post Office Scheme Saam Tv
बिझनेस

Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना! महिन्याला फक्त ₹१२५०० गुंतवा अन् ४० लाख मिळवा

Public Provident Fund: पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला ४० लाख रुपये जमा करु शकतात.

Siddhi Hande

पोस्टाची पब्लिक प्रोव्हिडंट फंड योजना

महिन्याला फक्ता १२००० रुपये गुंतवा अन् ४० लाख मिळवा

योजनेचे फायदे वाचा

मिळणार टॅक्समध्ये सूट

प्रत्येकजण भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या योजनेत गुंतवणूक करतात. सरकारी योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनांमध्ये पैसे सुरक्षितदेखील राहतात आणि रिटर्नदेखील मिळतात. पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरपूर परतावा मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर मिळते.

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund)

पब्लिक प्रोव्हिडंट फंडमध्ये तुम्हाला ७.१ टक्के व्याजदर मिळते. या योजनेत तुम्ही 80C अंतर्गत टॅक्सवर सूट मिळते.या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणारे व्याज टॅक्स फ्री आहे. या योजनेत लॉक इन पीरियड १५ वर्षांचा आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंडमधील व्याजदर वाढू किंवा कमीदेखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सुरक्षेची गॅरंटी स्वतः सरकार देते. त्यामुळे ५०० रुपयांची गुंतवणूक करुन सुरुवात केली जाते. तुम्ही वर्षभरात १ लाख ५०,००० रुपये भरु शकतात. या योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करा. त्यानंतर हवं तर तुम्ही अजून ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात.

४० लाख मिळवा

या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा आहे. या योजनेत ४० लाख रुपयांपेक्षा जास्त फंड मिळणार आहे. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेत तुम्ही दर महिन्याला १२,५०० रुपये गुंतवू शकतात.त्यावर ७.१ टक्के व्याज मिळते.

या योजनेत तुम्ही २२,५०,००० रुपये गुंतवणार आहात. तेव्हा गॅरंटीड रिटर्न १८,१८,२०९ रुपये मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला या योजनेत ४०,६८,२०९ रुपये मिळणार आहे. तुम्ही योजनेत यापेक्षा जास्त किंवा कमीदेखील रक्कम गुंतवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

Horoscope Today: 'या' ५ राशींसाठी शुक्रवार अत्यंत शुभ, ग्रहांची मिळणार साथ, पैशांचा पडणार पाऊस

SCROLL FOR NEXT