Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत चढ-उतार होताना दिसत आहे. याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होतो. जाणून घ्या महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर बदलले का?

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर किती?

वाचा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Petrol Diesel Rate Today: आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत आहे. युद्ध सुरु असताना कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या होत्या. आता युद्धाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती मिळाली आहे तर कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा घसरताना दिसत आहे. दरम्यान,कच्च्या तेलाच्या किंमतींचा परिणाम हा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होतो. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सतत चढ-उतार होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात पेट्र्रोल डिझेलच्या किंमतीवर फार काही परिणाम झालेला नाही. युद्ध सुरु असतानाही महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर बदलले नव्हते. आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घ्या.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोलचे दर १०३.२५ प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलचे दर १०३.८२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.३५ रुपये प्रति लिटर

साताऱ्यात पेट्रोलचे दर १०४.५८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.०९ रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोलचे दर १०३.९१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.४२ रुपये प्रति लिटर

सोलापूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.५९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.१३ रुपये प्रति लिटर

नाशिकमध्ये पेट्रोलचे दर १०४.७६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.२७ रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोलचे दर १०४.१६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.७२ रुपये प्रति लिटर

अमरावतीत (Amravati) पेट्रोलचे दर १०४.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९१.४८ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला भावाला चुकूनही 'या' रंगांच्या राखी बांधू नका, नाही तर...

Maharashtra News Live Update: अहेरीतील आरोग्य, आदिवासी विकासकामांना गती द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचना

साखर महागली, ग्राहकांची पळापळ; बाजारात प्रतिव्यक्ती 1 किलोच साखर

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT