Petrol Diesel Rate  Google
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: पेट्रोल डिझलेच्या ताज्या किंमती जाहीर; वाचा तुमच्या शहरातील आजचा दर

Petrol Diesel Rate 27 May 2024: रोज वेळेवर ऑफिसला पोहचण्यासाठी आपल्या बाईक किंवा कारचा वापर करतात. स्वतः ची बाईक किंवा कार असल्याने अनेकांचा वेळ वाचतो. परंतु पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे खिशाला मात्र फटका बसतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शहरात रोज अनेक लोक ऑफिसला जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करतात. वेळेवर ऑफिसला पोहचण्यासाठी आपल्या बाईक किंवा कारचा वापर करतात. स्वतः ची बाईक किंवा कार असल्याने अनेकांचा वेळ वाचतो. परंतु पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीमुळे खिशाला मात्र फटका बसतो. रोज सकाळी पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात.

पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फरक पडलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेटॅोल डिझेलचे भाव ठरवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल 82.16 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. तर WTI क्रूड ऑइल 77.72 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. याचाच परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावांवर होतो. गेल्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घेऊया देशातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबई (Mumbai)

पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकत्ता

पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नई

आजचे दर १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०३.३८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.४१ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल १०४.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.२० रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५४ रुपये / प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

१०५.०५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.६० रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT