Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate 6th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर त्याआधी पेट्रोल डिझेलचे भाव जाणून घ्या.

Siddhi Hande

देशभरात पेट्रोल डिझेलचे रोज भाव बदलत असतात. देशात आज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव जाहीर झाले आहे. देशभरात पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. पेट्रोलच्या डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसात सातत्याने चढ-उतार होत होते. मात्र, आज पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले आहे. व्हॅट करातील दर कमी केल्यामुळे ६५ पैशांनी पेट्रोलच्या किंमती घसरल्या होत्या. पेट्रोल डिझेलचे भाव कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात आज ब्रेंट क्रूड ऑइल ८७.८९ डॉलरवर विकले जात आहे तर WTI क्रूड ऑइल ८४.४५ डॉलरवर विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपयांना विकले जात आहे.मुंबईत पेट्रोलचे दर १०३.४४ रुपये आहे तर डिझेलचे दर ८९.९७ रुपये आहे. कोलकत्तामध्ये पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल १००.७५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.३४ रुपयांवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०३.९८ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५१ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.५१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.०३ रुपये आहे. साताऱ्यात पेट्रोलची किंमत १०४.६४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.१५ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.४३ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.९५ रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये प्रति लिटर आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Singer : "हाच माझा जोडीदार..."; प्रसिद्ध गायिकेने Live कॉन्सर्टमध्ये दिली प्रेमाची कबुली, होणाऱ्या नवऱ्यासोबत केला रोमँटिक डान्स |VIDEO

Beed Crime: बीड हादरले! मध्यरात्री रक्तरंजित थरार, चाकूने सपासप वार करत तरुणाला जागीच संपवलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! पुढच्या 3 दिवसांत खात्यात 1500 रुपये जमा होण्याची शक्यता?

Accident News : फ्लायओव्हरवर भीषण अपघात! कारची दुचाकीला जोरदार धडक; ४ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update: खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT