Petrol Diesel Price Today  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 30th November: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Petrol Diesel Rate Today: आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो. गेल्या काही दिवसांत या किंमतीत फारसा बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Rate In Maharashtra:

आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत असतात. याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होताना दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या भावात फारसा बदल झालेला नाही.याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव जाहीर झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 77.67 डॉलरवर विकले जात आहे. तसेच ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 83.10 डॉलरवर विकले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या भावावर देशातील पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. राज्यातील पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. (Petrol Diesel Rate In Maharashtra)

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.75 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.45 आणि डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.41 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.16 रुपये आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.58 रुपये आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या शहरांनुसार पेट्रोल आणि डिझेलचे भाव तपासण्यासाठी अशा सुविधा देतात. BPCL ग्राहकांसाठी किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 या क्रमांकावर पाठवा.HPCL ग्राहकांसाठी, HPPRICE <डीलर कोड> लिहा आणि 9222201122 वर पाठवा. इंडियन ऑइल ग्राहकांसाठी, किंमत जाणून घेण्यासाठी, RSP <डीलर कोड> लिहा आणि 9224992249 वर पाठवा. यानंतर तुमच्या मोबाईलवर पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर कळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT