Petrol-Diesel Maharashtra Rate Today  Saam TV
बिझनेस

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाचे भाव घसरताच इंधनाचे नवीन दर जाहीर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव काय?

Petrol-Diesel Rate Today: रविवारी देखील कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले.

Satish Daud

Petrol-Diesel Maharashtra Rate Today

पेट्रोल तसेच डिझेलच्या किमती कच्च्या तेलाच्या दरावर आधारभुत असतात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण होत आहे. १०० डॉलर्सच्या पार गेलेले कच्चे तेल प्रतिबॅरेल ८६ डॉलर्सच्या आसपास आले आहेत. रविवारी देखील कच्चा तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कच्चा तेलाचे दर घसताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइट iocl.com नुसार, नेहमीप्रमाणे आजही इंधनाच्या किंमतीत कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई ते दिल्लीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जैसे थे आहेत.

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत प्रतिलीटर १०६.८९ रुपये इतकी आहे. गेल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत १०७.०८ रुपये प्रति लिटर होती. ज्याच्या तुलनेत आज पेट्रोल ०.१९ टक्क्यांनी स्वस्त मिळत आहेत. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • मुंबईत पेट्रोलचे भाव प्रतिलिटर १०६.३१ रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ९४.२७ रुपये इतका आहे

  • पुण्यामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०५.८४ रुपये, तर डिझेलच्या प्रतिलिटर दर ९२.७१ रुपये आहे.

  • नाशिकमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०६.१८ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९२.४१ रुपयांनी विकलं जात आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०६.०४ रुपये, तर डिझेल प्रतिलिटर ९२.६३ रुपये दराने विकलं जातंय.

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०७.२१ रुपये इतके आहे, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९३.५७ रुपये इतका आहे.

  • अहमदनगरात पेट्रोलच्या प्रतिलिटर भाव १०५.९६ रुपये, तर डिझेलचा भाव प्रतिलिटर ९३.४१ रुपये एवढा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test Score Live: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT