Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

Petrol Diesel Price Today: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात आज थोडासा बदल झाला आहे. काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत तर काही ठिकाणी हे दर बदलले आहेत.

Siddhi Hande

पेट्रोल डिझेलचे दर बदलले

आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा

१ लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?

सध्या देशात सुरु असलेल्या युद्धामुळे अनेक गोष्टींवर गंभीर परिणाम होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंधनाचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे आपोआप एलपीजी आणि पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. या किंमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत. त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमतीतदेखील बदल झाला आहे. दरम्यान, आज पेट्रोल डिझेलच्या दरात बदल झाला की नाही ते जाणून घ्या.

पेट्रोल डिझेलच्या दरात भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जर युद्ध असंच सुरु राहिलं आणि इंधनाचा पुरवठा कमी झाला तर त्याचा थेट परिणाम पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढू शकतात.

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

आज राज्यात पेट्रोल डिझेलच्या दरात फार काही बदल झालेला नाही. अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.वाचा तुमच्या शहरातील दर

मुंबई (Mumbai Petrol Diesel Rate)

पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुणे (Petrol Rate in Pune)

पेट्रोल १०३.९४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.४७ रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.५६ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.०८ रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०४.२२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.७८ रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.४४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.९९ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

१०५.१८ पेट्रोल १०३.५४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९१.६८ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल १०३.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९०.२६ रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT