Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील इंधनाचा भाव काय? जाणून घ्या...

Petrol Diesel Price 3rd September: महाराष्ट्रात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर जाहीर करतात. तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे भाव चेक करा.

Siddhi Hande

देशभरात रोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या इंधनाचे दर जाहीर करतात. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे भाव बदलत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव हे शहरानुसार बदलत असतात. हे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आज WTI क्रूड ऑइल ७३.५५ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइल ७८.८० डॉलर प्रति बॅलरवर विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल १०३.४४ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८९.९७ रुपये/प्रति लिटर

पुणे

पेट्रोल १०४.६७ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.१८ रुपये/प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल १०४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.२३ रुपये/प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५४ रुपये/प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.३८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९३ रुपये/प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.३१ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.८० रुपये/प्रति लिटर

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ रुपये/प्रति लिटर

कोलकाता

पेट्रोल १०४.९५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.७६ रुपये/प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल १००.७५ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ रुपये/प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT