Petrol Diesel Rate  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरातील एक लिटर पेट्रोलचा दर काय?

Petrol Diesel Rate 30 May 2024: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोल डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात. देशात पेट्रोल डिझेलच्या किंमती गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या शहरात प्रत्येक घरात एक तरी वाहन आहे. नागरिक आपल्या सोयींसाठी खाजगी वाहनांचा वापर करतात. ऑफिसला जाण्यासाठी बाईकचा वापर जास्त प्रमाणात होताना दिसतो. त्यामुळे नागरिकांना रोज पेट्रोल डिझेलसाठी पैसे भरावे लागतात. परंतु पेट्रोल डिझेलच्या भावात काहीच कमी न झाल्याने नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत रोज बदल होतात. त्यावरच पेट्रोल डिझेलचे भाव आधारित असतात. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्ली (Delhi)

पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर आहे.

मुंबई (Mumbai)

पेट्रोलची किंमत १०४.२१रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे.

कोलकत्ता

पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नई

आजचे दर १००.८५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०३.८८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.४१ रुपये / प्रति लिटर

नाशिक(Nashik)

पेट्रोल १०४.६९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.२० रुपये / प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०३.९८ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५४ रुपये / प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल १०४.३९ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९४ रुपये / प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०५.३१ रुपये/ प्रति लिटर तर डिझेल ९१.८० रुपये/प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT