Petrol Diesel Rate  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price 13th April 2024: पेट्रोल डिझेलचे नवीन दर जारी; जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Price Today In Maharashtra: राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फार काही बदल झालेला दिसत नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फार काही बदल झालेला दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल 90.45 डॉलर प्रति बॅरल तर WTI क्रूड ऑइल 85.66 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. परंतु याचा परिणाम राज्यातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झालेला नाहीये. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव. (Latest News)

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai )

पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 डॉलर प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 डॉलर/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 डॉलर/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 डॉलर/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 104.64 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.15 डॉलर/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.69 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.20 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 डॉलर प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 104.34 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.86 डॉलर प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OLA-Uber: सरकारचा मोठा निर्णय! ओला, उबर कंपन्याना आता ८ वर्षांपर्यंतच टॅक्सी चालवता येणार

Kolhapur News: वडिलांच्या मोबाइलवर मुलगा खेळायचा फ्री फायर गेम, बँक खात्यातून ५ लाख गायब | VIDEO

श्रावणात ३ ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Ashok Saraf Age: अशोक सराफ यांचे खरं वय किती?

Nitanshi Goel: 'लापता लेडीज'मधील 'फूल'चा ऑफ-शोल्डर गाऊन लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT