PAN Card Saam Tv
बिझनेस

PAN 2.0: इन्कम टॅक्सच्य पोर्टलवरुन तयार करा पॅन कार्ड, फक्त ३० मिनिटांत येईल ई-मेल

PAN 2.0 Application Process: सरकारने पॅन २.० प्रोजेक्ट लाँच केले आहे. यामुळे तुम्हाला डिजिट पॅन कार्ड मिळणार आहे. तुमची सर्व माहिती क्यू आर कोडद्वारे मिळणार आहे.

Siddhi Hande

भारत सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट सुरु केला आहे. यामध्ये पॅन कार्डला नवे रुप दिले जाते. सरकारने PAN 2.0 प्रोजेक्टसाठी चांगला निधी जमा केला जातो. पॅन कार्ड २.० मध्ये क्यू आर कोड असणार आहे.तुमचे नवीन पॅन २.० ई-मेलवर येणार आहे.

PAN 2.0 काय आहे? (What Is Pan 2.0)

पॅन कार्ड २.० डिजिटल पॅन कार्ड आहे. ज्यात क्यूआर कोड असणार आहे. हे कार्ड ३० मिनिटांत तुमच्या ई-मेलवर येणार आहे. यामुळे ऑफलाइन पद्धतीने पॅन कार्ड बनवण्याची गरज नाही. पॅन कार्डच्या डिलिव्हरीसाठी १० ते १५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ३० मिनिटांत ई-मेलवर पॅन कार्ड मिळणार आहे.

पॅन कार्डसाठी अप्लाय कसं करावा? (How To Apply For Pan 2.0)

तुम्ही इन्कम टॅक्सच्या पोर्टलवर जाऊन पॅन कार्डसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी ई-पॅन कार्ड पोर्टलवर जा. त्यानंतर होमपेजवर Apply For Instant PAN वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाका.यानंतर तुमच्या लिंक नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या ई-मेल आयडीची माहिती भरा. त्यानंतर ३० मिनिटांत e-PAN ई-मेलवर येईल. नवीन पॅन कार्डसाठी तुम्ही NDSL च्या साइटवरदेखील अर्ज करु शकतात.

पॅन कार्ड २.० साठी तुम्हाला कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही. फिजिकल पॅन कार्ड बनवण्यासाठी चार्ज द्यावे लागतात.

पॅन २.० या प्रोजेक्ट

पॅन २.० या प्रोजेक्टसाठी सरकार १४३५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हे पॅन कार्डचे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. हे नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पॅन कार्डसाठी अर्ज करु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांची भावना उद्धव ठाकरे यांना समजली, म्हणून त्यांनी तत्काळ कर्जमाफी केली - ओमराजे निंबाळकर

Customer Alert : सावधान! D-Mart मध्ये महिलांना हेरायचा अन् सोनं-पैशावर डल्ला मारायचा, पोलिसांनी सीरियल स्नॅचर’च्या मुसक्या आवळल्या

Manoj Jaranage Patil: मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी, धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT