ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्मार्टफोन हे सर्वाधिक जास्त वापरणारे एक उपकरण आहे.
स्मार्टफोनमुळे आपल्या बऱ्याच गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत.
पण स्मार्टफोन चार्ज करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
चार्जिंगला लावलेला स्मार्टफोन कधीही जास्त वेळ चार्ज करायला ठेवू नका.
स्मार्टफोन चार्ज झाल्यावर तो लगेच चार्जिंगवरुन काढून टाका.
स्मार्टफोन कधीही रात्रभर चार्जिंगला ठेवू नका.
स्मार्टफोन चार्जिंगला असताना कधीही दुसरे फंक्शन ओपन करुन बघू नका.
याबरोबर आपल्या स्मार्टफोनला १०० टक्क्यांपेक्षा कमी चार्जिंग करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: वास्तुशास्त्रानुसार घरात 'या' ठिकाणी ठेवा मोराचे पिस