43 Inch 4K Smart Tv Saam Tv
बिझनेस

43 इंचाचा 4k Smart TV स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, Flipkart - Amazon सेलमध्ये मिळत आहे जबरदस्त ऑफर्स

Saam TV News

Flipkart GOAT सेल आणि Amazon Prime Day Sale सुरू झाला आहे. Flipkart सेल 25 जुलैपर्यंत चालेल तर Amazon सेल 21 जुलैला संपेल. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कॅटगरीत अनेक उत्पादनांवर बंपर सूट देत आहेत. यातच जर तुम्ही 43 इंच 4k स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आम्ही तुम्हाला 10 अशा टीव्हीबद्दल सांगणार आहोत, जे Flipkart आणि Amazon सेलमध्ये अतिशय स्वस्तात उपलब्ध आहेत...

Flipkart GOAT Sale

1. Thomson Phoenix 108 cm (43 inch) QLED Ultra HD (4K) Smart Google TV Dolby Vision & Atmos (Q43H1110)

थॉमसचा हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त 20,249 रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC आणि Axis Bank कार्ड वापरून हा टीव्ही खरेदी केल्यास तुम्ही 2,750 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. त्यानंतर टीव्हीची किंमत 17,499 रुपये होईल.

2. iFFALCON by TCL U64 43 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV with 24W Dolby Audio, HDR10 (iFF43U64)

हा टीव्ही फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त 20,249 रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC बँक कार्डने खरेदी करून तुम्ही 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. त्यानंतर टीव्हीची किंमत 18,749 रुपये होईल.

3. Mi X Series 43 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV with 4K Dolby Vision | HDR 10 | Dolby Audio |,DTS X | DTS Virtual: X | Vivid Picture Engine

सेलमध्ये MI चा हा टीव्ही फक्त 23,249 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC आणि Axis Bank कार्ड वापरून तुम्ही हा टीव्ही खरेदी केल्यास तुम्ही 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, त्यानंतर टीव्हीची किंमत 21,749 रुपये होईल.

4. Blaupunkt Quantum Dot 43 inch QLED Ultra HD (4K) Smart Google TV Dolby Vision & 50W Sound Output (43QD7050)

हा टीव्ही फक्त 21,749 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. HDFC बँक कार्डने खरेदी करून, तुम्ही 1,500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. त्यानंतर टीव्हीची किंमत 20,249 रुपये होईल.

5. REDMI 108 cm (43 inch) Ultra HD (4K) LED Smart FireTv OS 7 TV 2024 Edition (L43R8-FVIN)

जर तुम्हाला कमी किमतीत 43 इंच टीव्ही खरेदी करायचा असेल तर हे मॉडेल देखील एक पर्याय असू शकते. हा टीव्ही फक्त 23,249 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीवर अनेक बँक ऑफर्स उपलब्ध आहेत. एचडीएफसी बँक कार्डने खरेदी करून, तुम्ही 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. त्यानंतर टीव्हीची किंमत 21,749 रुपये होईल.

Amazon Prime Day

6. Mi 43 inch X Series 4K Ultra HD Smart Google TV L43M8-A2IN (Black)

हा टीव्ही Amazon सेलमध्ये 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीवर 1000 रुपयांची कूपन सूट उपलब्ध आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत 22,999 रुपयांपर्यंत खाली येते. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे टीव्हीची किंमत 21,499 रुपये होईल.

7. Kodak 43 inch 4K Ultra HD Smart QLED TV 43MT5055 (Black)

हा टीव्ही Amazon सेलमध्ये 21,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता, ज्यामुळे टीव्हीची किंमत 20,499 रुपये होईल.

8. iFFALCON 43 inch 4K Ultra HD Smart LED Google TV iFF43U62 (Black)

हा टीव्ही Amazon सेलमध्ये 18,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. ज्यामुळे टीव्हीची किंमत 17,499 रुपये होईल.

9. Hisense 43 inch Bezelless Series 4K Ultra HD Smart LED Google TV 43A6K (Gray)

हा टीव्ही Amazon सेलमध्ये 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीवर 1000 रुपयांची कूपन सूट उपलब्ध आहे. ज्यामुळे टीव्हीची किंमत 23,999 रुपये होईल. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन, तुम्ही 1500 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता, ज्यामुळे टीव्हीची किंमत 22,499 रुपये होईल.

10. Acer 43 inch Advanced I Series 4K Ultra HD Smart LED Google TV AR43GR2851UDFL (Black)

हा टीव्ही Amazon सेलमध्ये 22,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता, ज्यामुळे टीव्हीची किंमत 21,499 रुपये होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT