OnePlus 13R 
बिझनेस

ऐका हो ऐका! लवकरच लॉन्च होणार OnePlus 13R, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

हाती आलेल्या माहितीनुसार, OnePlus 13R फोन लवकरच फोन लॉन्च होणार आहे. एसआयआरआयएम सर्टिफिकेशनद्वारे फोनच्या नावाचं माहिती झाली असून भारतात या फोनची किंमत काय असेल हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

OnePlus कंपनी आपला OnePlus 13 हा फोन या महिन्याअखेरीस म्हणजेच ३१ ऑक्टोबरला चीनमध्ये लॉन्च करणार आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलीट चिपसेटसह येणार आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार, हा फोन प्लॅगशीपमध्येही लॉन्च केला जाणार असून या फोनचं नाव OnePlus 3R असणार आहे.

91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच फ्लॅगशिप फोन OnePlus 13R लाँन्च करणार आहे. SIRIM सर्टिफिकेटद्वारे फोनच्या नावाची पुष्टी झालीय. फोनबद्दल असा अंदाज लावला जात आहे की, 13R फोन OnePlus Ace 5 च्या वेरिएंटसह जगभरात लॉन्च केला जाणार आहे.

कंपनीने OnePlus 12R OnePlus Ace 3 सह लॉन्च करणार आहे. परंतु OnePlus 13R फोन लवकरच लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. OnePlus 13R कसा असेल त्याचे फीचर्स असे असतील हे जाणून घेऊ. वृत्तानुसार या फोनमध्ये Qualcomm SM8750 chipset असणार आहे. हे आधीच्या मॉडेलपेक्षा चांगला असेल. यासह फोनमध्ये 1.5 k चा डिस्प्ले असेल.

तर स्क्रीन साइज काय असेल याची माहिती अद्याप समोर आली नाहीये. वृत्तानुसार, साधरण फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा असणार आहे. Sony IMX 906चा रिअर कॅमेरा असणार आहे. तसेच मेगापिक्सेलचा Samsung JN1चा टेलीफोटो कॅमेरा असेल असं सांगितलं जात आहे. तर या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वर्ध्यात वीज पडून दोन ठार, एक गंभीर

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT