LIC Saral Pension Plan Saam Tv
बिझनेस

LIC Saral Pension plan: म्हातारपणी मिळवा १२००० रुपयांची पेन्शन, सरकारच्या या योजनेत एकदाच भरा पैसे

Government Scheme: प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यासाठी अनेकजण गुंतवणूक करतात. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकीच्या अनेक संधी आहेत.यासाठी कर्मचारी एलआयसीची सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

LIC Saral Pension Yojana:

प्रत्येकालाच आपल्या भविष्याची काळजी असते. त्यासाठी अनेकजण गुंतवणूक करतात. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न न मिळण्याची काळजी असते. त्यासाठी योग्य वेळेत गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचे आहे.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुंतवणूकीच्या अनेक संधी आहेत.यासाठी कर्मचारी एलआयसीची सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करु शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच पैसे भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार रुपये मिळणार आहे. (latest News)

वयाच्या ६० व्या वर्षी जर तुम्ही या योजनेत १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वर्षाला ५८,९५० रुपये मिळतील. या योजनेत मिळणारी रक्कम गुंतवणूकीच्या रक्कमेवर अवलंबून असते.

एलआयसी सरल पेन्शन योजना तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही स्वरुपात घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला १२००० रुपयांची गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त पैसे गुंतवणूकीवर मर्यादा नाही. ही योजना ४० ते ८० वयोगटातील लोकांसाठी आहे.

सरल पेन्शन योजनेत लाइफ अॅन्युटीसह १०० टक्के रिटर्न ऑफ परचेस प्राइज मिळणाप आहे. ही एक सिंगल पेमेंट पॉलिसी आहे. एकाच व्यक्तीसाठी ही पॉलिसी असेल. पॉलिसीधारक जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत त्यांना ही पेन्शन मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT