LIC Scheme Saam Tv
बिझनेस

LIC Scheme : फायदाच फायदा! दररोज ४५ रुपये भरा अन् २५ लाख मिळवा, LIC ची भन्नाट योजना

LIC Jeevan Anand Scheme: एलआयसीच्या जीवन आनंद योजनेत रोज ४५ रुपये गुंतवून तुम्ही २५ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करुन जास्तीत जास्त रिटर्न मिळवू शकते.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेक योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला भविष्यात आर्थिक अडचण येणार नाही. एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला खूप फायदा होईल. प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. एलआयसी जीवन आनंद योजनेत तुम्ही गुंतवणूक करु शकतात. रोज ४५ रुपये गुंतवणूक करुन तुम्ही २५ लाख रुपये मिळवू शकतो. (LIC Jeevan Anand Scheme)

एलआयसीच्या या योजनेत कमीत कमी रुपये गुंतवणूक जास्त पैसे मिळवू शकतात. ही एक टर्म पॉलिसी आहे. या योजनेत तुम्हाला एक नाही तर अनेक मॅच्युरिटी बेनिफिट मिळते. या योजनेत तुमचे कमीत कमी एक लाख रुपये एश्योर्ड होतात. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणूक करु शकतात. (LIC Scheme)

एलआयसी जीवन आनंद योजनेत तुम्ही दर महिन्याला ४५ रुपये म्हणजेच महिन्याला १३५८ रुपये गुंतवतात. या योजनेत तुम्ही २५ लाख रुपये गुंतवू शकतात.या योजनेत तुम्ही ३५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्ही वर्षाला १६,३०० रुपये गुंतवू शकतात.

दर वर्षाला १६,३०० रुपये गुंतवून ३५ लाख रुपये मिळवू शकतात. तुमचे एकदम ५,७०,५०० रुपये गुंतवतात. त्यात तुमटे ५ लाख रुपये एश्योर्ड केले जातात. त्यानंतर रिविजनरी बोनस ८.६० लाख रुपये मिळतात. त्यानंतर फायनल बोनस ११.५० लाख रुपये मिळतात. या योजनेत तुम्हाला दोन वेळा बोनस मिळतात परंतु यासाठी १५ वर्षांची पॉलिसी होणे गरजेचे आहे.

या योजनेत पॉलिसीधारकांना टॅक्सपासून सूट मिळते. या योजनेत तुम्हाला ४ रायडर्स मिळतात. त्यात अपघाती मृत्यू आणि डिसॅबलिटी रायडर, अॅक्सिडंट बेनिफिट रायडर आणि न्यू टर्म इन्शुरन्स रायडर याचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोना काळात झालेल्या कामांची चौकशी होणार

Shocking : अल्पवयीन मुलीला फ्लाईंग किस देणं पडलं महागात, तरुणाला भोगावा लागणार ३ वर्षाचा तुरुंगवास

AI इम्पॅक्ट समिटमध्ये PM मोदींविरोधात घोषणा, युवा काँग्रेसच्या आंदोलनामागचं कारण काय?

Spinach Paneer Toast Recipe: पिझ्झा-बर्गर विसरून जाल! मुलांसाठी बनवा सुपर हेल्दी क्रिस्पी पालक पनीर टोस्ट; रेसिपी आहे एकदम सोपी

Tata Punch EV Price: 15 मिनिटांत चार्ज होणारी टाटा पंच इलेक्ट्रिक भारतात लॉन्च; परवडणारी किंमत, 468 KM रेंज अन् बरंच काही, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT