LIC Policy Saam Tv
बिझनेस

LIC Policy: रोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा, LIC जीवन आनंद पॉलिसीत आजच गुंतवणूक करा, मिळतो जबरदस्त परतावा

LIC Jeevan Anand Policy: एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत रोज ४५ रुपये गुंतवून तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येकजण आपापल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होतो. एलआयसीच्या जीवन आनंद या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळतो. या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित असते.

एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीत तुम्ही फक्त ४५ रुपये गुंतवणूक करुन २५ लाख रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळणार आहेत.

जीवन आनंद पॉलिसीत गुंतवणूक केल्यावर चांगला फंड जमा होतो. या योजनेत तुम्हाला मॅच्युरिटीनंतर अनेक बेनिफिटदेखील मिळतात. या योजनेत तुमची कमीत कमी १ लाख रुपये एश्योर्ड असते. या योजनेत गुंतवणूकीसाठी जास्तीत जास्त कोणतीही लिमिट नाही.

एलआयसी जीवन आनंद पॉलिसीत १३५८ रुपये दर महिन्याला जमा करु शकतात. यासाठी तुम्हाला दररोज ४५ रुपये द्यावे लागतील. ही एक लाँग टर्म पॉलिसी आहे. यात तुम्ही ३५ वर्षे गुंतवणूक करु शकतात. मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला २५ लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेत तुम्ही वर्षाला १६,३०० रुपये गुंतवणार आहात.

या योजनेत तुम्ही वर्षाला १६,३०० रुपये ३५ वर्षांसाठी गुंतवत असाल तर तुमची एकूण रक्कम ५,७०,५०० रुपये जमा होणार आहे. यामध्ये पाच लाभ रुपये एश्योर्ड असणार आहे. यात मॅच्युरिटी पीरियडनंतर ८.६० लाख रुपये रिविजनरी बोनस म्हणून मिळतो. त्याचसोबत ११.५० लाख रुपये फायनल बोनस मिळतो.

या योजनेत दोनदा बोनस मिळतो परंतु त्यासाठी तुमची पॉलिसी १५ वर्षांची असणे गरजेचे आहे.या योजनेतील गुंतवणूकदारांना टॅक्सपासूनदेखील सूट मिळते. या योजनेत जर गुंतवणूकदारांचे निधन झाले तर नॉमिनीला १२५ टक्के डेथ बेनिफिट मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT