LG OLED T  Saam Tv
बिझनेस

LG First Transparent Tv: जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी

LG First Transparent And Wireless Tv: एलजी ही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बनवण्यात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने आपला नवीन टीव्ही नुकताच लाँच केला आहे. हा जगातील पहिला पारदर्शक आणि वायरलेस टीव्ही असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

LG OLED T Fetures And Specification:

एलजी ही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बनवण्यात नावाजलेली कंपनी आहे. कंपनीने आपला नवीन टीव्ही नुकताच लाँच केला आहे. कंपनीने CES 2024 म्हणजेच Consumer Electronics Show मध्ये नवीन पारदर्शक (Transparent) टीव्ही लाँच केला आहे. LG OLED T असे या टीव्हीचे नाव आहे. हा जगातील पहिला पारदर्शक आणि वायरलेस टीव्ही असेल.

एलजी कंपनीने Consumer Electronics Show मध्ये M आणि G सीरीज अपडेट केली आहे. यासोबत पारदर्शक OLED लाँच केला आहे. हा टिव्ही टीव्ही 4K रिझोल्यूशन आणि LG च्या वायरलेस ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञानासह लाँच झाला आहे. (Latest News)

टीव्हीची खासियत

या टीव्हीमध्ये कॉन्ट्रॅक्स्ट स्क्रिन देण्यात आली आहे. हा टीव्ही नवीन लेटेस्ट Alpha 11 प्रोसेससह येतो. मागील जनरेशनच्या तुलनेत हा टीव्ही चारपटीने चांगला परफॉर्मंस देईल.

कंपनीचा हा टीव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा ७० टक्के चांगले ग्राफिक्स देते. या टीव्हीचा प्रोसेसिंग स्पीड खूप चांगला आहे. हा टीव्ही कंपनीच्या झिरो कनेक्टबॉक्ससह येतो. हा बॉक्स वायरलेस पद्धतीने टीव्हीव ऑडिओ आणि व्हिडिओ दाखवण्यास सक्षम असेल.

या टीव्हीला तुम्ही सर्व स्ट्रिमिंग डिव्हाइसेस आणि गेम कन्सोल बॉक्सशी कनेक्ट करु शकता. या टिव्हीला स्पीकर्स जोडण्यात आले आहेत. टीव्हीमध्ये बॅकलाइट्स देण्यात आले आहे. हा नवीन टीव्ही अनेक पर्यायांसह बाजारात उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Maharashtra Live News Update: कल्याण पश्चिममधील अनुपम नगर परिसरातील घरावर झाड पडल्याने ३ घरांचे नुकसान

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT