Government Scheme: विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळतायेत ५१ हजार रुपये, 'या' योजनेतून घ्या आर्थिक लाभ

Swadhar Yojana 2024: देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतात. सरकारच्या अनेक योजनांचा विद्यार्थ्यांना आर्थिक, शैक्षणिकदृष्टीने फायदा होतो.
Government Scheme
Government Scheme Saam Tv

Government Scheme For Students Education:

देशात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी सरकार नवनवीन योजना राबवत असतात. सरकारच्या अनेक योजनांचा विद्यार्थांना आर्थिक, शैक्षणिकदृष्टीने फायदा होतो. या योजनांच्या आधारे विद्यार्थ्यांना फायदा होतो. यातील एक योजना म्हणजे स्वाधर योजना. स्वाधर योजनेअंतर्गत ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या योजनाचा लाभ घेता येईल. (Latest News)

महाराष्ट्र सरकारने स्वाधार योजनेला सुरुवात केली होती. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हे यामागचे मुख्या उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत दुसऱ्या शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज, युनिव्हर्टीकडून वसतिगृहाची सुविधा मिळते.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजवेअंतर्गत अनुसूचित जाती, जनाची जमाती या विद्यार्थांना आर्थिक मदत मिळणार आहे. यात किमान १०वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत दिली जाईल. स्वाधाक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची मदत दिली जाते.

Government Scheme
Republic Day 2024 : प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावरील संचलन 'याचि देहि...' कसं अनुभवता येईल? वाचा सविस्तर

या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. १०वी आणि १२वी नंतर प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचा कालावधी २ वर्षांपेक्षा जास्त नसावा. या विद्यार्थ्यांना ६० टक्के गुण असावेत. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असावेत. याशिवाय विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचे स्वतः चे बँकेत खाते असणे महत्त्वाचे आहे.

Government Scheme
Upcoming 7 Seater Suv's: कार घ्यायचा विचार करताय? लवकरच येत आहेत 7 सीटर फॅमिली कार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com