Imagine Christmas Sale Saam TV
बिझनेस

iMac Special Offers: निम्म्यापेक्षा कमी किमतीत मिळत आहे 1 लाख रुपये किंमतीचा MacBook, ख्रिसमस सेलमध्ये मोठी सूट

Imagine Christmas Sale: अॅपल प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. सध्या अॅपलचे महागडे मॅकबुक (MacBook) आणि आयमॅक (iMac ) मॉडेल्स भारतात स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.

Satish Kengar

Imagine Christmas Sale:

अॅपल प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. सध्या अॅपलचे महागडे मॅकबुक (MacBook) आणि आयमॅक (iMac ) मॉडेल्स भारतात स्वस्तात उपलब्ध झाले आहेत. यातच जर तुम्हीही Apple MacBooks खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे.

Apple चे MacBook Air, MacBook Pro, Mac mini आणि iMac कॉम्पुटर Apple च्या अधिकृत रिसेलर इमॅजिन कडून ख्रिसमस सेलमध्ये सवलतीत उपलब्ध आहेत. अॅपलच्या नवीन मॉडेल्सवरही सवलत उपलब्ध आहे. ज्यामध्ये M3 चिपने सुसज्ज असलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे. ऑफरमध्ये 2020 मध्ये लॉन्च केलेला M1 MacBook Air हा 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इमॅजिनच्या ख्रिसमस कार्निव्हल सेलमध्ये अॅपल कॉम्प्युटरवर बँक सवलत ही उपलब्ध आहे. यातच HDFC बँक कार्ड्सवर 5,000 रुपयांच्या कॅशबॅक, 10,000 पर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. तसेच विविध मॉडेल्सवर विविध ऑफर ऑफर दिली जात आहे.  (Latest Marathi News)

अर्ध्या किंमतीत मिळत आहे M1 MacBook Air

Apple M1 MacBook Air (256GB) मॉडेलचे 99,900 रुपये किमतीचे मॉडेल 46,918 रुपयांना सेलमध्ये खरेदी केले जाऊ शकते. ज्यामध्ये 17,982 इन्स्टंट डिस्काउंट, HDFC कार्ड्सवर 5,000 इन्स्टंट कॅशबॅक, 20,000 एक्सचेंज बोनस, C-01000 एक्सचेंज बोनस आणि C01000 रुपये एक्सचेंज बोनस समाविष्ट आहेत.

याशिवाय MacBook Air (M2, 256GB), MacBook Air (M2, 15-इंच), आणि MacBook Pro (M2, 256GB आणि 512GB) वरही मोठी सूट मिळत आहे. Imagine ने Apple च्या 14-इंच मॅकबुक प्रो आणि M2 चिपसह मोठ्या 16-इंच MacBook Pro, 24-इंचाच्या डिस्प्लेसह नवीन M3 iMac आणि M2 मॅक मिनीच्या किंमती कमी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT