Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

petrol diesel price: लोकसभा निकालानंतर पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल, वाचा तुमच्या शहरातील भाव

Petrol Diesel Today Price: राष्ट्रीय तेल कंपन्या रोज पेट्रोल डिझेलचे नवीन भाव अपडेट करत असतात दिवसांपासून फार काही बदल झालेला दिसत नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यंदाचे शैक्षणिक वर्ष येत्या १५ जूनपासून सुरु होणार आहे. शाळा सुरु होणार त्यामुळे सुट्ट्यानिमित्ताने गावी गेलेले प्रत्येकजण परतत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहनाच्या रांगा लागत असल्याचे दिसून येते. मात्र चाकरमान्यामध्ये चर्चा होते ती म्हणजे पेट्रोल- डिझेलच्या किंमतीची.

पेट्रोल- डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फार काही बदल झालेला नसल्याचे दिसून येत असल्याचे दिसते. राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल- डिझेलचे नवीन दर अपडेट करत असतात. तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल आणि WTI क्रूड ऑइल यांच्या किंमतीतही फार बदल झालेला नाही. त्यामुळे याचा परिणाम राज्यातील पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर झालेला नाहीये. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल- डिझेल आजचे भाव

मुंबई(Mumbai) शहरात आज पेट्रोल १०४.२१ डॉलर / प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९२.१५ डॉलर प्रति लिटरने विकले जात आहे. तर दिल्ली (Delhi)शहरात पेट्रोल ९४.७२ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ८७.६२ डॉलर / प्रति लिटरने विकले जातय. कोलकत्तामध्ये (Kolkata)पेट्रोल १०३.९४ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९०.७६ डॉलर / प्रति लिटर तर

चेन्नईत(Chennai) पेट्रोल १००.७५ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ डॉलर / प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल १०४.३० डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९०.८२ डॉलर / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.७५ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९१.२६ डॉलर / प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल १०३.९६ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ डॉलर प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) पेट्रोल १०४.७६ डॉलर / प्रति लिटर तर डिझेल ९०.८६ डॉलर प्रति लिटर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT