Petrol Diesel Rate (5th April 2024), Petrol Diesel Price Today 5th April 2024  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (5th April 2024): महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरुच आहे. निवडणूकांपूर्वी इंधनाच्या दरात २ रुपयांनी कपात केली. त्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल झालेले पाहायला मिळाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.03 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $85.18 वर व्यापार करत आहे. जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव

1. महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलच्या किमती

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे. आज नवी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९४.७२ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८७.६२ रुपये इतका आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये प्रति लिटरसाठी मोजावे लागणार आहे. तर डिझेल (Diesel) ९२.५१ रुपये इतके आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर १०३.९४ रुपये आहे तर डिझेल ९०.७६ रुपये आहे. त्याच वेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये (Price) प्रति लिटर इतकी आहे.

2. इतर राज्यातील आजचा दर किती?

  • मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे ९२.५१ रुपये प्रति लिटर इतके आहे.

  • पुण्यात आज पेट्रोलच्या किंमती १०३.७६ रुपये तर डिझेलच्या किंमतीत ९०.२९ रुपये इतका आहे.

  • नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.०९ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.६२ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.११ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६७ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६.६२ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९३.३९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT