Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

Petrol- Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरातील किंमती

Petrol- Diesel Rate Today: सध्या महाराष्ट्रासह भारतात वाहन विक्रिची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. ज्या प्रमाणात वाहन विक्री होत आहे. त्याच गोष्टीकडे पाहता महाराष्ट्रासह भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीकडे प्रत्येक सर्वसामान्य माणसांचे लक्ष लागून असते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संपूर्ण देशाच लक्ष लागून असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल काही तासात जाहीर होणार आहेत. संपूर्ण सर्वसामान्य व्यक्तींपासून ते प्रत्येक नागरिकांचे संपूर्ण लक्ष निकालाकडे वेधले गेले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात अनेक वस्तूच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो. त्यात सर्वसामान्य व्यक्तीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.

दरोरज सकाळी ठीक ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात शिवाय पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही जाहीर करतात. त्यानुसार आजचे म्हणजे मंगळवारचे नवे दर जाहीर झाले आहेत. अशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Prise)स्थिर असलेल्या दिसत आहेत. तर जाणून घेऊयात आजचे नवीन दर

महानरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर किती-

दिल्ली

पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर असून मुंबईत(Mumbai) पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे तसेच चेन्नई शहरात आजचे दर १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०४.०२ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५५ रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.६९रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९१.२० रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर

कोल्हापूर १०४.२७रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.८२रुपये / प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT