Petrol Diesel Rate 30th April 2024 Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate 30th April 2024: वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या ;राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price News Today: राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोल- डिझेलच्या किंमती दररोज अपडेट करत असतात. त्यानुसार आजच्या नवीन अपडेटनुसार अर्थात ३० एप्रिल २०२४ पेट्रोल- डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राष्ट्रीय तेल कंपनी पेट्रोल- डिझेलच्या किंमती दररोज अपडेट करत असतात. त्यानुसार आजच्या नवीन अपडेटनुसार अर्थात ३० एप्रिल २०२४ पेट्रोल- डिझेलच्या किमतींमध्ये काही प्रमाणात बदल झालेला आहे. याचबरोरबर आंतरराष्ट्रीय बाजारातही कच्चा तेलाच्या किमतीत काही बदल झालेला नाही. चला तर जाणून घेऊयात विविध भागातील पेट्रोल- डिझेलचे दर नेमके काय आहेत.

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित असलेल्या आपल्याला दिसून येतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा संपूर्ण निरीक्षण केल्यानंतर भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर ठर वत असतात. भारतातील इंडियन ऑइल तसेच भारच पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल या कंपन्या दररोज सकाळी विविध शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर करत असतात.

महानरांमध्ये पेट्रोलचे दर किती

आज ३० एप्रिल २०२४ रोजी नवी दिल्लीत पेट्रोलचा दर 94.72 रुपये प्रति लिटर असून मुंबईत पेट्रोलचा आजचा दर 104.21 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 103.94 रुपये प्रति लिटर आहे.याबरोबरच चैन्नईत पेट्रोलचा दर 100.75 रुपये प्रति लिटर दिसून आलेला आहे.

महानगरांमधील पेट्रोल- डिझेलचे भाव

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 104.21 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 94.72 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 रुपये/ प्रति लिटर

कोलकत्ता (Kolkata)

पेट्रोल 103.94 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 रुपये/ प्रति लिटर

चेन्नई (Chennai)

पेट्रोल 100.75 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 92.34 रुपये/ प्रति लिटर

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 103.76रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.30 रुपये/ प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल 104.64 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.12रुपये/ प्रति लिटर

नागपूर (Nagpur)

पेट्रोल 103.96 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.52 रुपये प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar)

पेट्रोल 105.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.43रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या स्थितीत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

SCROLL FOR NEXT