Petrol Diesel Price Yandex
बिझनेस

Petrol Diesel Price: आज आठवड्याच्या चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Petrol Diesel Price News: पेट्रोल-डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फार काही बदल झालेला नसल्याचे दिसून येत असल्याचे दिसते. त्यानुसार जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

देश भरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जारी केल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी ६ वाजत १३ जून २०२४ चे पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले आहेत. त्यानुसार आज राष्ट्रीय पेट्रोल आणि डिझेलचे आजच्या किंमती स्थिर आहेत. पंरतू, राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा विचार करता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. मात्र काही राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत.

जर तुम्ही वाहन चालक असला तर आज वाहन बाहेर काढण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या.

दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लीटर असून मुंबईत (Mumbai) पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर आहे. कोलकत्ता पेट्रोलची किंमत १०३.९४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९०.७६ रुपये प्रति लीटर आहे तसेच चेन्नई शहरात आजचे दर १००.७५ आणि डिझेल ९२.३४ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

राज्यातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल १०४.२३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.७५ रुपये / प्रति लिटर

नाशिक (Nashik)

पेट्रोल १०४.४३ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.९५ रुपये / प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल १०३.९६ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर कोल्हापूर १०४.२७ रुपये/प्रति लिटर तर डिझेल ९०.५२ रुपये / प्रति लिटर

शहरानुसार तपासा पेट्रोल-डिझेलचे दर भारतातील ग्राहकांच्या सोयीसाठी, तेल(Oil) कंपन्या दररोज MMS द्वारे किंमत तपासण्याची सुविधा देतात. HPCL ग्राहक नवीनतम दर जाणून घेण्यासाठी 9222201122 वर HPPRICE <डीलर कोड> एसएमएस पाठवू शकतात.

तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असल्यास, तुम्हाला RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. दुसरीकडे, नवीन किंमत तपासण्यासाठी, बीपीसीएलच्या ग्राहकांना ९ २२३११२२२२ या क्रमांकावर <डीलर कोड> पाठवावा लागेल. यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत नवीनतम दरांची माहिती मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT