Gold Silver Rate (12th September) Saam tv
बिझनेस

Gold Silver Rate (12th September): सोन्याचा भाव गडगडला, चांदीलाही उतरती कळा; मुंबई-पुण्यात आज किती पैसे मोजावे लागणार

Today's 12th September Gold Silver Rate In Maharashtra : जाणून घेऊया सोन्यासाठी मुंबई-पुण्यात आज किती पैसे मोजावे लागणार आहे.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (12th September):

सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव पुन्हा घसरला आहे. डॉलरच्या किमती घसरल्यामुळे भावात घट झालेली पाहायला मिळाली आहे. अमेरिकेतली वाढती महागाई नियंत्रण होताना दिसून येत आहे, त्यामुळे त्याचा धातूच्या किमतीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला.

मागच्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. जाणून घेऊया सोन्यासाठी मुंबई-पुण्यात आज किती पैसे मोजावे लागणार आहे.

1. आजचा सोन्याचा घसरलेला भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार सकाळच्या सत्रानुसार काल २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,४९९ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५,९९९ रुपये मोजावे लागले होते. तर MCX च्या वेबसाइट्नुसार आज १ ग्रॅम सोन्यासाठी ५,९८३ रुपये तर २४ कॅरेटनुसार ५९,८३० रुपये मोजावे लागणार आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल सकाळच्या सत्रात ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागले होते तर आज MCX च्या वेबसाइट्नुसार ७,२११० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे.

3. 24 कॅरेटनुसार मुंबई-पुण्यातला 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

MCX च्या वेबसाइट्नुसार  मुंबईमध्ये   (Mumbai) २४ कॅरेट सोन्याचा (Gold) किंमत 59,830 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात  (Pune) २४ कॅरेट सोन्याचा दर 60,847 रुपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT