Which Day Clean Home Temple : घरातल्या मंदिराची साफसफाई कोणत्या दिवशी करायला हवी?

कोमल दामुद्रे

मंदिर

आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात देवघर असते. ज्याची आपण नियमितपणे पूजा करतो.

मंदिराचे नियम

धार्मिक ग्रंथांमध्ये घरातल्या मंदिराशी संबंधित अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

देवी-देवतांची कृपा

या नियमांचे पालन केल्याने केवळ देवी- देवतांचा आशीर्वाद मिळत नाही, तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि गरिबी दूर होते.

नियम

आज आम्ही तुम्हाला सुख-समृद्धीसाठी मंदिराशी संबंधित महत्त्वाचे नियम सांगत आहोत.

मंदिर स्वच्छता

ज्योतिषशास्त्रानुसार शनिवारी घरातल्या मंदिराची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

सकारात्मक ऊर्जा

असे मानले जाते की या दिवशी मंदिराची स्वच्छता केल्याने घरातील गरिबी दूर होते आणि सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

दिवा साफ करणे

घरात लावलेले दिवे नियमित स्वच्छ करावेत.

गंगाजल

शनिवारी मंदिराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडावे.

या दिवशी स्वच्छता करू नका

घरातील मंदिराची स्वच्छता ही गुरुवारी आणि एकादशीच्या दिवशी करु नका.

स्वच्छता

तसेच रात्रीच्या वेळी मंदिर कधीही स्वच्छ करू नये हे लक्षात ठेवा.

पडदा

पूजा झाल्यानंतर नियमितपणे मंदिर पडद्याने झाकून ठेवायला हवे.

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Next : चवीचवीने खाताय बेसनाचा लाडू ठरु शकतो आरोग्यासाठी घातक!

येथे क्लिक करा