Gold Silver Price Saam tv
बिझनेस

Gold Silver Price : सोन्याने ओलांडला ६० हजारांचा टप्पा; चांदीचे भावही दणक्यात वाढले; वाचा आजचे दर

Today 21st July Gold Price In Maharashtra : भारतीय बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे

कोमल दामुद्रे

Sone Chandi Bhav : अमेरिकेतील व्याजदराच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या दरात सात्तत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारासह भारतीय सराफ बाजारातही सध्या तेजीचे सत्र सुरु आहे. भारतीय बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे खरेदीदारांना अधिक पैसे मोजावे लागतील.

जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सोने-चांदीच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. अशातच १० ग्रॅम सोन्यासाठी आज किती पैसे मोजावे लागतील हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold) 55,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,900 रुपये मोजावे लागले आहे. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)55,550 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,590 रुपये मोजावे लागणार आहेत. कालच्या भावानुसार आज २४ कॅरेटच्या भावात ३१० रुपयांनी घसरण झाली आहे.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार (Website) काल चांदीच्या १० ग्रॅम भावासाठी 784 रुपये मोजावे लागले तर आज 1 किलो चांदीसाठी 79,900 रुपये मोजावे लागणार आहे.

3. सोने-चांदी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क (hallmark) ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FDAची मोठी कारवाई; ऐन सणासुदीच्या काळात पुण्यात १० टन पनीर, खवा जप्त

Weather Update: उन्हाच्या तडाख्यात 9 राज्यात पाऊस घालणार धुमाकूळ, कोणत्या राज्यांसाठी हवामान विभागानं दिला अलर्ट?

Gokul Election: निकाल जाहीर होताच महायुतीला दाखवला कोल्हापुरी हिसका; मुश्रीफ,नरकेंचं नाव घेत सतेज पाटील काय म्हणाले?

साठीच्या शिवसेनेला GEN Zचा चेहरा, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नवे कार्याध्यक्ष?

Gokul Election: सतेज पाटलांचा नादखुळा; महायुतीच्या चार पहेलवानांना घोबीपछाड

SCROLL FOR NEXT