Gold Silver Price (22nd August) Saam Tv
बिझनेस

Gold Silver Price (22nd August): सणासुदीत सोन्याच्या भावात वाढ, चांदीचा दर गगनाला; जाणून घ्या आजचा भाव

Today's 22nd August Gold Silver Rate In Maharashtra : श्रावण महिन्यात सोन्या-चांदीचे भाव गगनाला

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate In Maharashtra (22nd August):

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर मागील ३ आठवडे सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात पडझड सुरुच आहे.

मागच्या दरात सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली. मागील महिन्यात सोन्या-चांदीच्या दरात उच्चांकाची पातळी गाठली होती. मागच्या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात ४००० रुपयांनी घसरण झाली होती. आज सोन्या-चांदीचा भाव किती असेल हे जाणून घेऊया.

1. आजचा सोन्याचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,300 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,220 रुपयांनी वाढ झाली होती. तर आजही भाव जैसे थेच आहे. सोन्या-चांदीच्या भावात सकाळच्या सत्रात कोणतीही वाढ झालेली नाही.

2. चांदीचा भाव

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७३५०० रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहे. तर आजही चांदी प्रति किलो ७४५० रुपयांनी विकली जाणार आहे.

3. तुमच्या शहरातील 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार ,  मुंबईमध्ये (Mumbai) २४ कॅरेट  सोन्याची (Gold) किंमत ५९,१३० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोन्याचा (Gold) दर ५९,१३० रुपये असेल. नागपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,१३० रुपये इतका असेल.

4.   हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT