Ladki Bahin Yojana Saam tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची चिंता वाढली! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळणार?समोर आली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana February Month Installment: लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दरम्यान, आता फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्यात मिळणार असल्याची चर्चा होत आहेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Ladki Bahin Yojana News)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट महिला बघत आहेत. १५०० रुपये कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. महिना संपायला अवघे ४ दिवस बाकी आहेत परंतु अजुनही या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. (Ladki Bahin Yojana February Installment Update)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देणार आहेत, असं सांगण्यात येत होते. दरम्यान, अजूनही अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही का असा प्रश्न विचारला जात आहे. महिना संपायला अवघे ४ दिवस उरले असूनही पैसे खात्यात जमा झालेले नाही. महिलांच्या अर्जांची पडताळणी होण्यासाठी अजून किती दिवस लागणार? फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाली नाही तर हा हप्ता पुढे दिला जाऊ शकतो.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. या महिलांना फेब्रुवारीपासून पैसे मिळणार नाहीत. या योजनेच्या अर्जांची पडताळणी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होणार का? जर पडताळणी पूर्ण झाली नाही तर हप्ता मार्च महिन्यात मिळणार का असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मार्च महिन्यात देणार का असा विचार महिलांच्या मनात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT