Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबर, डिसेंबर अन् जानेवारी... लाडकीच्या खात्यात खटाखट ₹४५०० येणार? पण या महिलांचा लाभ कायमचा बंद

Ladki Bahin Yojana November December and January Installment: लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, या योजनेतून काही महिलांना पैसे मिळणार नाहीयेत.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

लाडकीला नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का?

फक्त या महिलांनाच मिळणार पैसे

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला नोव्हेंबरपासूनच्या हप्त्याची वाट पाहत आहे. डिसेंबर संपत आला तरीही महिलांना नोव्हेंबरचाही हप्ता दिलेला नाही. त्यामुळे आता महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या योजनेचा लाभ बंद होणार का, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, यातच आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार?

एकीकडे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे हा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो असंही सांगितले जात आहे. हप्ता जर लांबणीवर गेला तर तो पुढच्या महिन्यात दिला जाईल. त्यामुळे त्यावेळी जानेवारीचाही हप्ता दिला जाऊ शकतो. म्हणजेच लाभार्थी मिलांना ४५०० रुपये दिले जाण्याची शक्यता आहे.

या महिलांना मिळणार नाही पैसे (Ladki Bahin Yojana These Women Will not get Installment)

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. यासाठी ३१ डिसेंबरची मुदत आहे. या तारखेपर्यंत तुम्ही जर केवायसी केल तरच त्यापुढचा हप्ता तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून केवायसी व केलेल्या महिलांचे लाभ बंद केले जातील. त्यामुळे जर हप्ता लांबणीवर गेला तर तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचाही हप्ता मिळणार की नाही असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games 2026: पावसाने दोन्ही सामन्यांचा निकाल बदलला; भारत आणि पाकिस्तान सेमीफायनलमध्ये, फायनलचा महामुकाबला होणार का?

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

SCROLL FOR NEXT