Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: उरले शेवटचे १३ दिवस; लाडक्या बहिणींकडे चूक सुधारण्याची शेवटची संधी; ₹१५०० साठी आताच हे काम करा

Ladki Bahin Yojana eKYC Update: लाडकी बहीण योजनेत फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता केवायसीमधील चुका सुधारण्यासाठी तुमच्याकडे शेवटची संधी आहे.

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केवायसीची डेडलाइनसाठी उरले फक्त १३ दिवस

आजच हे काम करा अन्यथा लाभ होईल कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्चच्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. मार्च महिना उलटून गेला तरीही अजून पैसे जमा झाले नाही. आता एप्रिलचेदेखील १५ दिवस उलटले आहेत. तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे पैसे कधी येणार असा प्रश्न सतत विचारला जात आहे. याचसोबत पैसे मिळवण्यासाठी लाडक्या बहि‍णींना एक काम करायचे आहे. लाक्या बहि‍णींना केवायसी करायची आहे.

केवायसीची डेडलाइन (Ladki Bahin Yojana eKYC Deadline)

लाडकी बहीण योजनेत फक्त केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसीची डेडलाइन उलटून गेली आहे. दरम्यान, केवायसीत अनेक महिलांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना चुका दुरुस्त करण्याची अजून एक संधी दिली आहे. महिलांना ३० एप्रिलपर्यंत केवायसीमधील चुका सुधारता येणार आहे. त्यामुळे तुम्हीही हे काम लगेच करा. तुमच्याकडे फक्त शेवटचे १३ दिवस उरले आहेत.

ईकेवायसी कोणी करावी? (Ladki Bahin Yojana Who Will do Ekyc)

लाडकी बहीण योजनेत केवायसीत चुक झाल्यामुळे महिलांचे लाभ बंद झाले आहेत. जर तुम्ही केवायसी केली असेल अन् तुमचा लाभ बंद झाला असेल तर कदाचित तुमच्या केवायसीत चुका झालेल्या असू शकतात. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसीमधील चुका सुधारायच्या आहेत. यानंतर महिलांचा लाभ पुन्हा सुरु केला जाईल. ज्या महिलांनी केवायसी केले त्यांना योजनेचा लाभ तसाच दिला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT