Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

Ladki Bahin Yojana Money Deposit or Not Check: लाडकी बहीण योजनेत महिलांना कोणत्याही क्षणी जूनचा हप्ता मिळणार आहे. दरम्यान, हे पैसे जमा झालेत की नाही हे तुम्ही कसं चेक कराल. जाणून घ्या सविस्तर

Siddhi Hande

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्व महिलांना पडलेला आहे. जून महिना संपायला अवघे ४-५ दिवस उरले आहेत. त्यामुळे महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कोणत्याही क्षणी महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. त्यामुळे पैसे जमा झाले की नाही याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहेत. (Ladki Bahin Yojana)

पैसे जमा झाले की नाही कसं चेक कराल? (How To Check Ladki Bahin Yojana Money Deposit or Not)

लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला फक्त काही सिंपल स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

ऑनलाइन प्रोसेस (Online Process)

  • सर्वात आधी तुम्हाला तुमच्या बँकेच्या किंवा पोस्टाच्या अॅपवर जायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे.

  • अॅप ओपन झाल्यावर तुम्हाला चेक बॅलेंस असा ऑप्शन दिसेल.

  • त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटमधील बॅलेंस दिसेल. यावरुन तुम्हाला खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.

  • याचसोबत तुम्ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन कोणत्या दिवशी पैसे डिपॉझिट झाले हेदेखील चेक करु शकतात. म्हणजे तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे समजेल.

ऑफलाइन पद्धत (Offline Mode)

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही चेक करु शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या ब्रँचमध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला पासबुकवर एन्ट्री करुन घ्यावी लागेल. त्यावरुन खात्यात पैसे जमा झालेत की हे तुम्हाला कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बांगड्यांचा ढिग अन् नेकलेस; ZP सदस्याकडे पोलिसांना सापडलं 4 कोटी रुपये किंमतीचे ३ किलो सोन्याचे दागिने

Shocking: महिला नेत्याचा संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह, बॉयफ्रेंडवर हत्येचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत, दोन आरोपींची पोलिसांकडून धिंड

High Court: शपथ घेताना देवी-देवता, भारत माता, गुरूंचे नाव घेतले; भाजपच्या २० नगरसेवकांची शपथ हायकोर्टाकडून रद्द

Maharashtra Politics: शिवसेनेत गेलेले 6 बंडखोर खासदार अपात्र होणार? ठाकरेंनी टाकला मोठा डाव

SCROLL FOR NEXT