Ladki Bahin Yojana June Month Installment: लाडक्या बहिणीला जूनचा हप्ता मिळणार की नाही? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आहे.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

महिलांसाठी फायदेशीर

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षण होण्यासाठीची योजना आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

किती मिळतात पैसे

या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना प्रत्येकी १५०० रूपये मिळतात.

Ladki Bahin Yojana | SAAM TV

एकूण किती महिने

आतापर्यंत महिलांना ११ महिन्याचे पैसे प्राप्त झाले आहेत.

Ladki Bahin Yojana

जूनचे पैसे

सध्या महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.

Ladki Bahin Yojana

कधी येणार खात्यात पैसे

जून महिन्याचा हप्ता पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

अधिकृत माहिती नाही

जूनचा शेवटचा आठवडा सुरू असला तरी सरकारने अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही.

Ladki Bahin Yojana | Saam TV

next: Married Girl Advice: आई-वडिलांनी लग्नानंतर मुलीला हे सल्ले देऊच नयेत, जाणून घ्या का?

येथे क्लिक करा....